
Lagna Jamavnyaadhi.. | लग्न जमवण्याआधी...
'लग्न कशासाठी ? भावनांचं व्यवस्थापन...
डेटिंग.... लिव्ह इन रिलेशनशिप...
गृहव्यवस्थापन...
व्यक्तिमत्व चाचणी आणि विवाह...
मुलामुलींच्या लग्नाविषयी पालकांची भूमिका..
नात्यांचं व्यवस्थापन...
लग्न करण्याआधी पत्रिका बघावी का?
विवाहपूर्व समुपदेशन.. काळाची गरज...
लग्न करण्यामागच्या कारणांपासून ते जोडीदार निवडीच्या निकषांपर्यंत,
लग्न सोहळ्याच्या स्वरूपापासून ते स्वत:च्या आंतरिक ओळखीपर्यंत
अनेक गोष्टींची तपासणी करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक –
लग्न जमवण्याआधी... '
ISBN: 978-93-86628-92-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०१९
- मुखपृष्ठ : बी. जी. लिमये
- राजहंस क्रमांक : L-01-2019