Khel Kheltana | खेळ खेळताना (६ ते १२ वयोगट)
मुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव
म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना
लुटणंच आहे. या अनुभवाला
बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली
आणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजक
खेळांबद्दल माहिती तयार झाली.
मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या
खेळांमधे बदलही सुचविले आहेत.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी १९९१
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०११
- मुखपृष्ठ व सजावट : शंकर गोजरे
- राजहंस क्रमांक : A-01-1991