Kayadeaazam | कायदेआझम

Kayadeaazam | कायदेआझम

'ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची! हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे... '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : डिसेंबर २००५
सद्य आवृत्ती : एप्रिल २०२२
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 500
Offer ₹ 450
You Save
₹ 50 (10%)

More Books By Anand Hardikar | आनंद हर्डीकर