Katharup Mahabharat (Khanda 1 ani 2) | कथारूप महाभारत (खंड-१ व २)
'भारताय जीवनधर्माचा प्राणस्वर स्खलनशील माणूस अन् चिरंतन मूल्ये यांचा संघर्ष मंगेश पाडगांवकर कथारूपात सांगत आहेत तीन हजार वर्षांची अदभुत रसयात्रा '
बाईंडिंग :कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५." X ८.५"
पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१३
मुखपृष्ठ : रवि परांजपे'