Katha bara Aksharanchi | कथा बारा अक्षरांची

Katha bara Aksharanchi | कथा बारा अक्षरांची

' ही रंजक कथा आहे बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची! ती आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची... तशीच ती आहे सरदार घराण्यात जन्मलेल्या आणि माणसावर मनस्वी प्रेम केलेल्या एका रुबाबदार व्यक्तीची. वयाच्या चोविसाव्या वर्षी शेतीच्या अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला गेलेल्या जिद्दी तरुणाची! लोकल बोर्डापासून यूनोपर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी लाभलेल्या एका दिलदार, लोकप्रिय नेत्याचीही! '

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००६
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २००६
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 225
Offer ₹ 202.5
You Save ₹ 22.5 (10%)