Kaleteel Bharatiyatvachi Chalval | कलेतील भारतीयत्वाची चळवळ
‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ
१९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली.
बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत
मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय
आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे
चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने
सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या
आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला
यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे.
कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि
जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.
ISBN: 978-81-951708-9-0
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२२
- बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X १०"
- अंतर्मुगत मांडणी व रंगीत विभाग संकल्पना : सुहास बहुळकर
- राजहंस क्रमांक : J-05-2022
More Books By Suhas Bahulkar | सुहास बहुळकर
Katha Shivchitranchya, Vyatha Shivasmarakachya | कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या !
Suhas Bahulkar | सुहास बहुळकर
₹750
₹1,000
Chitrakar Deenanath Dalal: Chitra Ani Charitra | चित्रकार दीनानाथ दलाल: चित्र आणि चरित्र
Suhas Bahulkar | सुहास बहुळकर
₹450
₹600