 
            Kadepetyanchi Karamat | काडेपेटयांची करामत भाग १
तुम्ही छोटया चिंटूचे आई - बाबा असाल
किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल
किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल तर तुम्ही
घरच्या घरी मिळणाऱ्या बिनखर्ची काडेपेटया घ्या
आणि या भन्नाट कल्पना वापरून
सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून
मुलांसह मोठयांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा.
                ISBN: 978-81-7434-078-8
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.७५" X ९.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर १९९६
- सद्य आवृत्ती : जुलै २०११
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-02-1996
 
                             
      
                                