
ka..ka.. Computercha | क.. क.. कॉम्प्यूटरचा
८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत
संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक
शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे.
एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते
जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच
गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक
वेगळेपण जाणवेल.
संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे
सचित्र पुस्तक.
ISBN: 978-81-7434-665-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर १९९९
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१८
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- आतील चित्रे : प्रतापराव मुळीक
- मलपृष्ठावरील छायाचित्र : प्रा. डॉ. मालती आपटे
- राजहंस क्रमांक : J-01-1999