
Jansanhar | जनसंहार
'‘जनसंहार’ शब्द उच्चारताच सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात
हिटलरने लक्षावधी ज्यूंची केलेली अमानुष हत्या.
पण दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतरही
मानवी इतिहासात अशी भीषण हत्याकांडे
अन् असा क्रूर जनसंहार घडलेला आहे.
माणसाच्या मनात दडलेली क्रौर्यभावना
या जनसंहाराला कारणीभूत ठरते का ?
जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी,
वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी
भडकणाऱ्या या भयंकर वणव्याचा अभ्यासपूर्ण वेध.
ISBN: 978-93-86628-44-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- सद्यपहिली आवृत्ती : नोव्हेंबर 2018
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- राजहंस क्रमांक : K-02-2018