Gotra | गोत्र

Gotra | गोत्र

आपल्या जगण्याच्या प्रवासात काही माणसे नकळतपणे येतात आणि आपल्या भावविश्वाचे कोपरे व्यापून घेतात. यातले काही दूरपर्यंत सोबत करतात, तर काही मध्येच थबकतात. त्यांच्या असण्या-नसण्याची सवय आपल्याला झालेली असते. त्यांच्या असण्याने आपण समृद्ध होत जातो, तर नसण्याने पोरकेपणाची भावना आत खोलवर कायमची ठणकत असते. कशी असतात ही माणसे? उत्तुंग म्हणून मिरवण्यापासून सामान्य म्हणून स्वीकारण्या-नाकारण्यापर्यंतची? अशी माणसे आपल्याला पुरती कळली या समजात आपण वावरत असतो; पण प्रत्यक्षात ती किती कळलेली असतात? का ती अशी समजून घेताना आकलनाआधीच आपल्या परिघातून निसटून जातात? आपल्या आयुष्यात आलेल्या आणि उभं-आडवं आयुष्यच व्यापून उरलेल्या या माणसांविषयीचा हा एक मनोज्ञ प्रवास. निरंतर चालणारा आणि तरीही चकवे निर्माण करणारा… गोत्र

Weight - 255 g ISBN - 978-93-86628-73-2 पुस्तकाची पाने - 186 बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग साईज - 5.5" X 8.5" सद्य आवृत्ती - मे 2019 पहिली आवृत्ती - मे 2019 Illustrator - बी. जी. लिमये Book Author - रवींद्र शोभणे

M.R.P ₹ 250
Offer ₹ 188
You Save
₹ 62 (25%)

More Books By Ravindra Shobhane | रवींद्र शोभणे