Gele lihayache rahun | गेले लिहायचे राहून

Gele lihayache rahun | गेले लिहायचे राहून

'विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. -दिलीप माजगावकर '

ISBN: 978-81-7434-986-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५." X ८.५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २०१६
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१७
  • मुखपृष्ठ : सुभाष अवचट'
M.R.P ₹ 325
Offer ₹ 293
You Save ₹ 32 (10%)