Gokulgatha  | गोकुळगाथा

Gokulgatha | गोकुळगाथा

'पाच लाख म्हशी. दोन लाख गायी. अठराशे कर्मचारी. असंख्य उद्योजक. चाळीस लाख ग्राहक. या सा-यांचं नांदतं-गाजतं कुटुंब म्हणजे कोल्हापूरचा दूधसंघ – ‘गोकुळ’. आणि या ‘गोकुळ’ला प्रगतिपथावर नेणारा नंदगोप म्हणजे अरूण नरके. सलग दहा वर्षं या संघाचं अध्यक्षपद भूषवणारे अरूण नरके म्हणजेच गोकुळ अन् गोकुळ म्हणजेच अरूण नरके असं समीकरणच सिद्ध झालेलं. म्हणूनच अरूण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय ‘गोकुळगाथा’ '

बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आकार : ६.७५' X ९.५'
पहिली आवृत्ती:फेब्रुवारी २०१५
सद्य आवृत्ती:मार्च २०१५
मुखपृष्ठ : रवि मुकुल'

M.R.P ₹ 450
Offer ₹ 405
You Save
₹ 45 (10%)

More Books By Arun Narke | अरुण नरके