Gange tuzya tirala | गंगे तुझ्या तीराला

Gange tuzya tirala | गंगे तुझ्या तीराला

'भारतीय लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणारी गंगा नदी. तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव, तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता, तिचे अर्थकारण आणि शुद्धीकरण... या सा-या पैलूंचा लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध. '

बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आकार : ६.७५' X ९.५'
पहिली आवृत्ती:जुलै 2015
सद्य आवृत्ती : जुलै २०१५
मुखपृष्ठ : अभय जोशी'

M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save
₹ 60 (10%)

More Books By Chandrakala Kulkarni | L. K. Kulkarni | चंद्रकला कुलकर्णी / एल. के. कुलकर्णी