Florence Nightingale | फ्लॉरेन्स नाईटिंगेल
'फ्लॉरेन्स नाइटिंगेल फक्त एक थोर रुग्णसेविका नव्हे, तर गणितज्ज्ञ, संख्याशास्त्रज्ञ आणि लेखकही. १८ व्या शतकाला अज्ञात अशी परिसर स्वच्छता, सेवाभावी वृत्ती, आजारांची नोंदणी, त्यांचं सांख्यिकी विश्लेषण, रुग्णसेवेबाबतची यंत्रणा हे सर्व विकसित अन् नियमबद्ध करणारी कर्तृत्ववान व्यवस्थापक. हे करताना त्या काळाच्या पुरुषी सत्तेशी कधी संघर्ष करीत, कधी नमतं घेत, तर आपल्या अविरत कष्टांनी त्यांना कधी अचंबित करीत, रुग्णांचं प्रेम मिळवीत वाटचाल करणारी धीरोदात्त समाजसेविका. तिच्या रुग्णसेवाव्रती आयुष्याची ही एक कृतज्ञ आठवण! '
ISBN: 978-81-7434-393-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००७
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २००७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'