Daulatbanki Ani tyacha Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना

Daulatbanki Ani tyacha Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना

'विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी - या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. काय घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा ! '

  • 'Pages: 164 Weight:220 ISBN:978-93-86628-90-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:नोव्हेंबर 2019 पहिली आवृत्ती:नोव्हेंबर 2019 Illustrator:राहूल देशपांडे'
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)