Doctor Vhaychay | डॉक्टरच व्हायचंय!

Doctor Vhaychay | डॉक्टरच व्हायचंय!

प्रत्यक्ष डॉक्टर व्हायचे म्हणजे नक्की काय करावे लागते ? 

प्रवेशापासून डॉक्टर होईपर्यंत विद्यार्थ्याची, पालकांची 

जबाबदारी काय असू शकते ? आर्थिक, मानसिक, 

बौद्धिक घटक काय काय परिणाम करतात ? डॉक्टर 

झाल्यानंतरची परिस्थिती कशी आहे ? भवितव्य काय ? 

या सर्वांबद्दल मात्र फक्त अज्ञानाचा प्रचंड सागरच 

पसरलेला दिसतो. डॉक्टर व्हायचे ठरवले आहे, 

आर्थिक कुवत आहे, पण या सागराच्या पोटात 

काय काय आहे ? याची थोडीशी झलक, उपयुक्त 

माहिती या पुस्तकाद्वारे मुलांना, 

त्यांच्या आईवडलांना मिळावी. 

ISBN: 978-81-7434-736-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मे १९९३
  • सद्य आवृत्ती : जून २०१४
  • मुखपृष्ठ : अनिल दाभाडे
  • राजहंस क्रमांक : E-01-1993
M.R.P ₹ 125
Offer ₹ 112
You Save ₹ 13 (10%)
Out of Stock