Chala Rajkarnat | चला राजकारणात

Chala Rajkarnat | चला राजकारणात

'घोटाळे, लाच, शिफारसी, गुंडगिरी म्हणजे राजकारण अशी राजकारणाची सध्याची व्याख्या. राजकारण करायचं म्हणजे बख्खळ पैसा हवा, रग्गड मनुष्यबळ हवं, कुठल्याही टोकाला आणि कोणत्याही पातळीला जायची तयारी हवी- ही सामान्य माणसाची राजकारणाबद्दलची समजूत. म्हणूनच त्याला राजकारण हा प्रांत आपला वाटत नाही. पण हे सगळं थांबवायचं, बदलायचं कोणी? कसं? केव्हा? सुरुवात कोठुनतरी, केव्हातरी करायची ना? मग ते केव्हातरी आताच का नाही? चांगली माणसं राजकारणात यावीत, त्यांनी चांगली कामगिरी करावी त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावं, त्यायोगे राजकारण म्हणजे समाजाचं उन्नयन आणि प्रगती घडवणारं एक उपयुक्त साधन ठरावं यासाठी... '

ISBN: 978-81-7434-594-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:डिसेंबर २०१२
  • सद्य आवृत्ती:जून २०१३
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे'
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)