Chala Cricket Shikuya | चला क्रिकेट शिकुया

Chala Cricket Shikuya | चला क्रिकेट शिकुया

'सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट. हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू ..... त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच.... शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण ... क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५ " X ८.५"
पहिली आवृत्ती : मार्च २०११
सद्य आवृत्ती : मार्च २०११
मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'

M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save
₹ 12 (10%)