
Brush mileage | ब्रश माइलेज
एका चित्रकाराची ही सुरेल,
रंगतदार आत्मकथा आहे...
रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका
मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची,
सोसलेल्या उपेक्षेची आणि
मिळालेल्या यशाची मोकळेपणानं
सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे...
कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं
पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकानं
अनुभवलेल्या जीवनसंगीताचं
हे अनोखं दर्शन आहे...
ISBN: 978-81-7434-361-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७ " X ९.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००६
- सद्य आवृत्ती : मार्च २०२१
- मुखपृष्ठ आणि नामोल्लेख नसलेली सर्व चित्रं - रेखा चित्रं: रवि परांजपे
- राजहंस क्रमांक : J-03-2006