
Balantpan | बाळंतपण
‘आई होणं सोपं नाही गं बाई !’
अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्त्व’ आणि
तेवढेच पुरातन असे हे शब्द !
म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे.
मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता ?
तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं याची
आजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत
पोचवणारा हा लेखाजोखा.
सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून,नवनवी उपकरणं,
बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके,
घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत.
नावासकट आत सर्वकाही असणारं -
ISBN: 978-81-7434-688-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०१०
- सद्य आवृत्ती : जुलै २०१७
- मुखपृष्ठ : रवि मुकुल
- राजहंस क्रमांक : B-06-2010