Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

Arogya-Swarajya | आरोग्य-स्वराज्य

स्वस्थ कोण ? 

जो ‘स्व’ मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी. 

याचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते. 

जो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी. 

रोगी दुसर्‍यांवर अवलंबून असतो. 

‘स्वस्थ’ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे. 

‘स्वराज्य’ म्हणजे स्वत:चे राज्य नसून ‘स्व’वर राज्य, स्वत:चे नियंत्रण. 

स्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते – 

आरोग्य-स्वराज्य ! 

म्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता. 

व्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी 

आरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची ? 

सांगत आहेत, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग.

ISBN: 978-8119625-33-8
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टें. २०२५
  • मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे : गिरीश सहस्त्रबुद्धे
  • राजहंस क्रमांक : I -02-2025

Other Attachment

M.R.P ₹ 430
Offer ₹ 321
You Save ₹ 109 (25%)