Antaricha Diva | अंतरीचा दिवा
'* धडपडणा-या तरुणाईसाठी
* हम होंगे कामयाब
* उठा,जागे व्हा !
ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे
आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत.
अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा
प्रगतीची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा दाखवणा-या
या लेखकाने
समुपदेशनाचे एक आगळे व्रत अंगीकारले आहे...
खरी प्रेरणा आपल्या आतच असते
ती पेटवायची असते आपणच
आणि फुलवायचीही असते आपणच...
हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत
त्यांनी सादर केलेला एक आगळावेगळा सुसंवाद !
निराश तरुणाईला आशावादी, महत्त्वाकांक्षी बनवणारा...
प्रत्येकाच्या अंतरीचा दिवा प्रज्वलित करणारा !
ISBN: 978-81-7434-738-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २०१४
- सद्य आवृत्ती : जून २०१४
- मुखपृष्ठ : सन्मित्रा पतके
- राजहंस क्रमांक : F-02-2014
More Books By Sandeepkumar Salunkhe | संदीपकुमार साळुंखे
Ham honge kamyab | हम होंगे कामयाब!
Sandeepkumar Salunkhe | संदीपकुमार साळुंखे
₹315
₹350
Out of Stock