Anvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा

Anvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा

मिलिंद गुणाजी म्हणजे

एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा 

कलंदर कलावंत. 

मळलेली वाट सोडून वेगळी वाट 

तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. 

अशा वेगळया वाटेने ते 

द-याखो-यातून, शहराबंदरातून, 

गडकोटावर, सागरकिना-यावर, 

नदीतटावर, रानाडोंगरातून 

वाचकांचे बोट धरून हिंडतात. 

कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, 

कधी त्यांची लेखणी चित्र काढते 

आणि अशा आगळयावेगळया 

भटकंतीतून साकारते 

एक अनोखी मैफील. 

ISBN: 978-81-7434-555-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०११
  • सद्य आवृत्ती : जुलै २०१८
  • मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर
  • राजहंस क्रमांक : J-06-2011
M.R.P ₹ 190
Offer ₹ 171
You Save ₹ 19 (10%)