Aivaj | ऐवज

Aivaj | ऐवज

'ब्रेकिंग न्यूजच्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग. या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : जानेवारी २००६
सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१२
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 225
Offer ₹ 202.5
You Save
₹ 22.5 (10%)

More Books By Datta Saraf | दत्ता सराफ