Aswadak Sangeet Samiksha | आस्वादक संगीत समीक्षा
'संगीत या कमालीच्या अमूर्त आणि शब्दांचा जाच नाकारणा-या कलाप्रकाराची समीक्षा, सौंदर्य-शास्त्राचे व्याकरण टाळून, आस्वादक रूपाने कशी करावी याचा वस्तुपाठ हा ग्रंथ देतो. संगीतक्षेत्राच्या क्षितीजावर कायम घुटमळणा-या लक्षवेधी प्रश्नांवरील परखड चर्चेबरोबरच, अनेक तीर्थरूप आणि प्रात:स्मरणीय सांगीतिक व्यक्तिमत्वांचा सविस्तर व थेट वेध या ग्रंथात घेतला आहे. विलक्षण प्रत्ययकारी शैलीत लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे नादब्रह्माची एक अखंड मैफलच आहे. '
ISBN: 978-81-7434-249-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००३
- सद्य आवृत्ती : एप्रिल २००३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
More Books By Shrirang Sangoram | श्रीरंग संगोराम
Aswadak Sangeet Samiksha | आस्वादक संगीत समीक्षा
Shrirang Sangoram | श्रीरंग संगोराम
₹144
₹160
Out of Stock