Awartan | आर्वतन
'सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी? साथ म्हणजे काय? अन् संगत म्हणजे? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना – असं मानून तबला–तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन '
ISBN: 978-81-7434-861-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:सप्टेंबर २०१४
- सद्य आवृत्ती:एप्रिल २०१५
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'