Einstinecha Sapekshatawad | आइन्ष्टाइनचा सापेक्षतावाद
'ऑल्बर्ट आइन्ष्टाइन म्हणजे विसाव्या शतकावर आपला आणि आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांचा अमिट ठसा उमटवणारा जगावेगळा महापुरुष. त्याने मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे महत्त्व वादातीत असले, तरी प्रत्यक्ष त्या सिद्धांताबद्दल सामान्य वाचकांमध्ये गैरसमज पुष्कळ आढळतात. विनाकारण उदभवलेल्या त्या गैरसमजांचे धुके बाजूस सारून स्वच्छ सूर्यप्रकाशात त्या सिद्धांताचा सुबोध परिचय करून देणारे हे पुस्तक. अत्यंत क्लिष्ट मानला जाणारा सापेक्षतावाद आपल्यालाही सहज समजला, अशी अनुभूती मिळवून देणारे लक्षवेधी पुस्तक... '
ISBN: 978-81-7434-351-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २००६
- सद्य आवृत्ती : मार्च २०१८
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
More Books By Arvind Parasnis | अरविंद पारसनीस
Einstinecha Sapekshatawad | आइन्ष्टाइनचा सापेक्षतावाद
Arvind Parasnis | अरविंद पारसनीस
₹126
₹140
Out of Stock