Home / News Article / abhavacana-karayakarama

अभिवाचन कार्यक्रम !

दिलीप माजगावकर लिखित पत्र आणि मैत्र तसेच वाणी आणि लेखणी या पुस्तकांतील काही भागांचे वाचन प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल रेगे यांनी केले.