Home / Authors / Shaila Mukund | शैला मुकुंद
Shaila Mukund | शैला मुकुंद
Shaila Mukund | शैला मुकुंद

शिक्षण : एम. ए. (Philosophy) (University of Mumbai )

*** लेखन - लेख
* गीत गंगेतील भरली एक कळशी - ग. दि. माडगुळकर जन्म शताब्दी गौरव ग्रंथ २०१९ - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. संपादन - रणधीर शिंदे

* सदर - भारतीय संस्कृती, २० वे शतक आणि स्त्रियांचे योगदान - सत्याग्रही विचारधारा मासिक २००१

* सदर : नकळत सारे घडले, माहेर मासिक २००४ विख्यात अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा रंगमंचीय प्रवास

* सदर : नयनि इति नायिका - माहेर मासिक २००९, १९६० ते २००० या कालखंडातील मराठी रंगभूमीला वेगळा आयाम देणा-या नायिका.

* लेख - कॅमेरा आपल्या घरात , माहेर दिवाळी अंक १९९४ गौतम राजाध्यक्ष आणि मोहन वाघ अशा काही फोटोग्राफर्स शी चर्चा करून लिहिलेला लेख.

* लेख - भिंतीवरी कालनिर्णय असावे, माहेर दिवाळी अंक २००९

* लेख - जगभरात कोट्यावधी चाहते असणा-या चहाची कुळकथा - माहेर दिवाळी अंक २०१०

* लेख - काव्याचं सादरीकरण साहित्यसूची १९९३

* लेख - व्यासपीठीय माध्यम (Stage Media) साहित्यसूची २०००

* लेख - सांस्कृतिक संपन्नता की सूज - किस्रीम दिवाळी अंक २०००

* विविध दैनिकामधील लेखन

*** इतर माहिती (निवडक)

* आकाशवाणी, दूरदर्शन आणि रंगमंच या तीनही माध्यमांसाठी निवेदन-सूत्रसंचालन-- मुलाखतींचे कार्यक्रम

* पहिल्या जागतिक मराठी परिषदेत (१९८९) स्मरणयात्रा चा दृक श्राव्य कार्यक्रमात सहा-निवेदिका

* विश्व वामा- गेल्या १००-१२५ शे वर्षांतल्या युरोप-अमेरिका खंडातील स्त्रियांवरील दृक श्राव्य कार्यक्रम
हॅरिएट स्टो, एमिलीन पँखर्ट, फ्लॉरेन्स नाईटिंगेल, पर्ल बक, मादाम मारी क्युरी, हेलन केलर..... संकल्पना - निर्मिती-सहभाग

* तीन नामवंत कलाकारांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे दृक श्राव्य कार्यक्रम. संकल्पना-संहिता लेखन-निवेदन
* स्वर प्रतिभा - पं. जितेंद्र अभिषेकी
* देवगाणी - संगीतकार यशवंत देव
* वसंत नाट्य वैभव - नाटककार वसंत कानेटकर

* निवडक गदिमा- दृक श्राव्य कार्यक्रम- संहिता लेखन- सहा निवेदन

* अथश्री - त्रैमासिक आनंदाला वय नसतं - कार्यकारी संपादक (माजी)

Shaila Mukund | शैला मुकुंद ह्यांची पुस्तके