* एम. बी. बी. एस. (के. ई. एम.,मुंबई )
* एम.डी. (प्रिव्हेटिव्ह मेडिसीन ) मुंबई विद्यापीठात व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण.
* डी. पी. एच. (डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ) सुवर्णपदक.
* डी. एच. ए. (डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
* एन. डी. (डिप्लोमा एन नॅचरोपॅथी).
* सी. वाय.एडी. योग आणि प्राणायाम.
* डी. एम. टी. डिप्लोमा इन मॅग्नेटोथेरपी -
* डी. एसी. डिप्लोमा इन ॲक्युप्रेशर.
* इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेटिव्ह कार्डिओलाॅजी (आयपीसी) संस्थापक, संचालक
* इंग्लंडमधील 'आर्टेरिअल क्लिअरन्स डिसीज' क्लिनिकमध्ये प्रशिक्षण.
* महाराष्ट्रामधील पहिले ई. ई. सी. पी. केंद्र.
* न्यूयॉर्क येथील वासोमेडिकलशी तांत्रिक सहकार्य.
*** सन्माननीय सभासदत्व :
* इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेटिव्ह मेडिसीन,
* इंडियन मेडिकल असोसिएशन.
* अमेरिकन कॉलेज ऑफ ॲडव्हान्समेंट मेडिसीन.
* अमेरिकन बोर्ड ऑफ अँटिएजिंग मेडिसीन,
* आंतरराष्ट्रीय ॲकेडमी ऑफ कार्डिओव्हॅस्क्यूलर कार्टोग्राफीच्या सदस्या.