डॉ. सदानंद बोरसे
एम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे)
- 1977 पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.
- 1985 पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्य.
- ‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर.
- अन्य वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.
- साहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस. त्यांच्याशी संबंधित पुस्तकांचे संपादन.
प्रकाशित साहित्य
- ठाकरे विरुद्ध ठाकरे
- भगतसिंगचा खटला
- वीरप्पन विरुद्ध विजयकुमार
- रोश विरुद्ध अडॅम्स
- योद्धा सर्जन
- मंडेला
- देश माझा, मी देशाचा (मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या आत्मचरित्रातील भागाचा अनुवाद)