
Panchatarankit | पंचतारांकित
'तिनं पाहिले आहे ! ‘पंचतारांकित’ उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे. सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी ‘रजनी’ तर ती आहेच! पण खरी आहे ती, हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर... '
ISBN: 978-81-7434-232-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २००२
- सद्य आवृत्ती : मार्च २०१३
- मुखपृष्ठ : पुंडलिक वझे'
More Books By Priya Tendulkar | प्रिया तेंडुलकर

₹171
₹190
Out of Stock

₹108
₹120
Out of Stock