Bracklanechya khidkitun | ब्रॅकनेलच्या खिडकीतून

Bracklanechya khidkitun | ब्रॅकनेलच्या खिडकीतून

दुनियेच्या बाजारी जरा हिंडू या, 

देशाटनातून अनुभवाची शिदोरी साठवू या 

या विचारानं परदेशात गेलेला 

एक संवेदनशील व्यवस्थापनतज्ज्ञ 

आपल्या जगभरच्या भ्रमंतीत 

त्याने टिपले अनेक अनुभव 

न्याहाळल्या अनेक घटना, 

त्याला भेटली अनेक माणसं 

या साऱ्या कणचित्रातून अन् क्षणचित्रातून 

बनलेलं कोलाज 

ब्रॅकनेलच्या खिडकीतून

ISBN: 978-81-7434-792-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१४
  • मुखपृष्ठ व आतील मांडणी : गिरीष सहस्त्रबुद्धे
  • राजहंस क्रमांक : J-01-2014
M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save ₹ 12 (10%)