विवेक वेलणकर - परिचय
(बी.ई. ), एम.बी.ए.
* भारत व अमेरिकेतील औद्योगिक व संगणक क्षेत्रात पंधरा वर्षांचा अनुभव
* दहा वर्षे स्वत:ची सॉफ्टवेअर रिक्रुटमेंट फर्म.
* प्रकाशित साहित्य -
* स्वयंरोजगारातून समृद्धीकडे
* करीअर प्लॅनिंग
* आयटीतच जायचंय - १०वी/१२वी नंतरची शाखानिवड
* संपादन - पुणे-२०२० - वेध पुण्याच्या भविष्याचा (चार खंड)
* विविध वृत्तपत्रांतून करिअर, कॉम्प्युटर, स्वयंरोजगार व सामाजिक विषयांवर हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध
* करीअर मार्गदर्शनपर सातशेहून अधिक व्याख्याने
* शेकडो विद्यार्थ्यांना करीअर काऊन्सिलिंग
* माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी सजग नागरिक मंच या संस्थेची स्थापना, संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष
* पीएमपी प्रवासी मंच या संस्थेचे निमंत्रक
* माहितीचा अधिकार कायदा २००५ या विषयावर देशभरात आठशेहून जास्त व्याख्याने; आजवर चाळीस हजारांहून अधिक नागरिक व पाच हजारांहून अधिक सरकारी अधिकार्यांना प्रशिक्षण दिले.
* निसर्ग सेवक संस्थेचे संस्थापक सदस्य.
* रोटरी क्लबचे सक्रीय सदस्य.
* पुण्यगौरव, रोटरी समाज गौरव, समाजशिक्षक, सुखकर्ता, मोरया, सावरकर, विवेकानंद, जनजागर इ. विविध पुरस्कारांनी सन्मानित.