Sulakshana Mahajan | सुलक्षणा महाजन
जन्म १९५१, मुंबई.
शालेय शिक्षण : गव्हर्न्मेंट गर्ल्स स्कूल, नासिक़
उच्च शिक्षण :B. Arch (मुंबई विद्यापीठ)
नगर नियोजन या विषयात संशोधन (मिशिगन विद्यापीठ)
कार्यानुभव : वास्तुरचनाकार -
* भाभा अणुसंशोधन केंद्र.
* घेरझी इस्टर्न प्रा. लि.
* एपिकॉन्स प्रा. लि.
* मुंबईतील विविध शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन.
* मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट येथे २००५पासून गृहबांधणी, वाहतूक, नगर नियोजन, शाश्वत विकास
अशा अनेक विषयांत संशोधन.
प्रकाशित पुस्तके :
* जग बदलले (२००४)
* अर्थसृष्टी : भाव आणि स्वभाव (२००४)
* लंडननामा (२०१०)
* कॉन्क्रीटची वनराई (२०१३)
* असावी शहरे आपुली छान (अनुवाद) (२०१५)
* स्मार्ट सिटी – सर्वांसाठी (२०१६)
* तुम्ही बी घडा ना (२०१९)