
Shridhar Deshpande | श्रीधर देशपांडे
• भूगर्भशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम आयआयटी, पवई येथून पूर्ण.\
• महाविद्यालयीन प्राध्यापक, भूशास्त्रज्ञ. त्याचप्रमाणे तेलविहिरींवरही काम केले.
• माहितीतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अनेक वर्षे कार्यरत.
• छायाचित्रण हा त्यांचा प्रेमाचा छंद! हा छंद जोपासण्यासाठी त्यांनी २००९मध्ये माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडून कॅमेऱ्याबरोबर आयुष्य घालवण्यास सुरुवात केली.
• पक्षी आणि वन्यजीवांचे छायाचित्रण करण्यास विशेष स्वारस्य. त्याचप्रमाणे व्यक्तिचित्रण आणि अॅवबस्ट्रॅक्ट छायाचित्रणातही रस.
• कविता लिहिणे हे अनेक वर्षांपासून ते करत आले आहेत.
• कॅलिग्राफी किंवा सुलेखन हादेखील त्यांचा एक छंद.