Home / Authors / Shailesh Patole | शैलेश पाटोळे
Shailesh Patole | शैलेश पाटोळे

जन्म : २७ मे १९७६
* शिक्षण : एम.ए.बी.एड., सेट यू.जी.सी.
CPHR, CPCT,, पीएच.डी. करीत आहे.

*** व्यावसायिक शिक्षण
* मानवी हक्कांचे संप्रेषण पदविका : CPHR प्रमाणपत्र उत्तीर्ण (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक )
* समंत्रक प्रमाणपत्र शिक्षणक्रम उत्तीर्ण : CPCT (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक )
* नैमित्तिक निवेदक म्हणून WAANI कोर्स पूर्ण. आकाशवाणी केंद्र, नाशिक व प्रसारभारती, नवी दिल्ली.
* नोकरी : उपशिक्षक, पेठे विद्यालय, नाशिक. १ ऑगस्ट १९९५पासून.
* नाशिक एज्युकेशन सोसायटी मध्ये भूषवलेली पदे
* २६ वर्षांपासून उपशिक्षक
* २०१४ ते २०१७ : अर्थ सहकार्यवाह
* २०१७ ते २०२० : संस्था शिक्षणाधिकारी
* २०२० ते २०२३ : अर्थ सहकार्यवाह
* नाशिक एज्युकेशन सोसायातीच्या पेठे हायस्कूल या मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्र संयोजक म्हणून २००६ पासून कार्यरत.


*** लेखन
shaileshblogspot76 च्या माध्यमातून विविध विषयांवर स्फुट लेखन.

*** प्रकाशित साहित्य
* अंत चक्षू - ललित लेख संग्रह - राजहंस प्रकाशन, पुणे

Shailesh Patole | शैलेश पाटोळे ह्यांची पुस्तके