शिक्षण : बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स), एम.ए. (राज्यशास्त्र) , एल.एल.बी. पुणे विद्यापीठ.
ग्राहक संरक्षण यावरचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्त्री सबलीकरण आणि विकास या विषयात पदविका- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ.
कार्यानुभव : महाराष्ट्र शासनात नगरपालिका प्रशासनात मुख्याधिकारी म्हणून नोकरी. (१९९५-९७).
सामाजिक कार्य
* जिल्हा न्यायालय आणि ग्राहक विवाद निवारण न्यायालयात वकिली, जि. पटियाला, पंजाब (२००६-०८).
* पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात मेडिएटर/मध्यस्थ म्हणून काम (२०१२-१३) व (२०२० - आजतागायत).
* बाल कल्याण परिषद, पंजाब राज्य यांचे मानद खजिनदार म्हणून काम (२०११-१३).
* जिल्हा बाल कल्याण परिषद, जिल्हा रेड क्रॉस सोसायटी यांचे मानद चेअरपर्सन म्हणून जिल्हा मोगा, नवांशहर, गुरदासपूर येथे काम.
* महिलांच्या प्रश्नांबाबत आणि कायदेविषयक हक्कांबाबत जि. नवांशहर, पंजाब येथे ब्लॉक आणि पंचायत स्तरापर्यंत कार्यशाळा घेऊन जाणीवजागृतीचे काम.
* सेंटर फॉर सोशल रिसर्च, नवी दिल्ली येथे कायदेविषयक सल्लागार आणि जेंडर प्रशिक्षक म्हणून काम (२०१४-१६).
* आयएसएफ, दिल्ली पोलीस, डिरेक्टरेट ऑफ फील्ड पब्लिसिटी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंटस आदींसाठी कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ कायद्यांतर्गत अंतर्गत चौकशी समितीवर नवी दिल्ली येथे काम.
* सेंटर फॉर सोशल रिसर्चतर्पेâ यूनिसेफसाठी बालविवाह प्रतिबंध, बाल मजुरी, कौटुंबिक िंहसाचार, मानवी तस्करी या विषयांवर प्रशिक्षण साहित्याची निर्मिती (२०१५).
* सेंटर फॉर सोशल रिसर्चतर्पेâ कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ कायद्यासंबंधी मार्गदर्शक पुस्तकांचे लेखन आणि निर्मिती.
* कलकत्ता विद्यापीठ आणि आयसीएसएसआर तर्पेâ आयोजित परिषदेत‘सन प्रेफरन्स अँड जेंडर डिस्क्रिमिनेशन’ या विषयावर शोधनिबंध प्रस्तुत (२०१६).
* अहमदनगर, महाराष्ट्र येथील देहविक्रय करणार्या स्त्रीया-त्यांची मुले, एड्सग्रस्त महिला व मुले, परित्यक्ता यांचे पुनर्वसन, सबलीकरण आदींसाठी काम करणार्या ‘स्नेहालय’या संस्थेची संस्थापक सदस्या.
* अमेरिकेत वॉिंशग्टन येथील वास्तव्यात दक्षिण आशियातून स्थलांतरित कुटुंबांमधील घरेलू हिंसाचार, फसवणूक आदींनी पीडित महिलांसाठी काम करणार्या ‘आशा’ या संस्थेसाठी मानद समुपदेशक-कायदेविषयक सल्लागार म्हणून काम.
* `संवेदना' या स्त्रियांचे प्रश्न व लिंगसमानतेवर काम करणार्या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा.
* चाइल्ड वेलफेअर कौन्सिल, पंजाबच्या चेअरपर्सन म्हणून निवड (कार्यकाळ जुलै २०२१-२४)
सदस्य
* इंटरनॅशनल सेंटर ऑफ ऑल्टरनेट डिस्प्युट रेजोल्यूशन (ICADR)
* बार असो. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय
* बार असो. दिल्ली उच्च न्यायालय
* रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया
* बाल विकास परिषद, पंजाब