Sangram Patil | संग्राम पाटील
            
    
                डॉ.संग्राम बाबा आमटे सेवा यांच्या आनंदवन व डॉ. अभय बंग यांच्या सर्चग्राम येथून प्रेरणा घेऊन एरंडोल येथे गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी 'बाबा आमटे ग्रामीण रुग्णालय' सुरु केलं आहे. अल्प दरात सेवाभावी तत्त्वाने आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा त्यांनी पंचक्रोशीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पाच वर्षे लंडन येथे राहून ऐशोआरामाचा त्याग करून संवेदनशील मनाने एरंडोलपर्यंतचा प्रवास परत मायभूमीकडे केला.
 .
            
 
                             
      
                                