एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री)
विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये व्याख्यात्या. ३५ वर्षांच्या सेवेनंतर २०१० मध्ये निवृत्ती.
निवृत्तीनंतर भारतात आणि परदेशात स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र, योग आणि आहार, चिरतारुण्याचा आरसा इत्यादी विषयांवर व्याख्याने आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. मुंबईबाहेर असलेल्या सोनवे गावात त्या नैसर्गिक शेती करतात.
त्या गांधर्व महाविद्यालयाच्या संगीतविशारद असून सुगम संगीताचे क्लास घेतात आणि कार्यक्रमदेखील करतात.
त्यांनी तीन वेळा आंतरराष्ट्रीय योगा फेस्टिवल येथे उपस्थित राहिल्या आहेत.
'आरोग्य संवाद' पुस्तक, जून २०२१मध्ये प्रकाशित झाले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
अनुवादित पुस्तके (इंग्रजीतील मराठीत) मूळ लेखिका ऋजुता दिवेकर.
विमेन अँड वेट लॉस तमाशा
व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री
इंडियन सुपरफूड्स
किड्स न्यूट्रीशन
प्रेगनन्सी नोट्स.
.
पुरस्कार
लोकमत पुरस्कार
सामाजिक कार्यासाठी अजय पोहनकर फाउंडेशन पुरस्कार
सूत्रधार संस्था मातृशक्ती पुरस्कार.
विलेपार्ले पोलीस स्टेशन आणि रहिवाशांतर्फे सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुरस्कार