Home / Authors / Prashant Dixit | प्रशांत दीक्षित
Prashant Dixit | प्रशांत दीक्षित
Prashant Dixit | प्रशांत दीक्षित

जन्म : ५ सप्टेंबर १९६१

* शिक्षण : बी.एस्सी., डिप्लोमा इन काँप्यूटर सायन्स

* मराठी पत्रकारीतेत ३३ वर्षे कार्यरत. (निवृत्त पत्रकार व संपादक )

* लोकसत्ता दैनिकामध्ये दिल्ली प्रतिनिधी व डेप्युटी एडिटर पदावर

* सकाळमध्ये कार्यकारी संपादक या पदावरील कामाचा अनुभव.

* लोकमत पुणे आवृत्तीमध्ये संपादक.

* भास्कर समूहाच्या `दिव्य मराठी' दैनिकाचे पाच वर्षे महाराष्ट्र राज्य संपादक. पदांवर काम.

* सप्टेंबर २०२१मध्ये `लोकमत' समूहाच्या पुणे आवृत्तीच्या संपादक पदावरून निवृत्त.


*** प्रकाशित साहित्य -
* रावपर्व ( आर्थिक सुधारणांचा पाया घालणारे माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील आर्थिक व राजकीयघडामोडींचे चित्रण व चिकित्सा करणारे व त्यांच्या व्यक्तीमत्वाचा परामर्श घेणारे रावपर्व हे चरित्र प्रकाशित. (२०२१)

पुरस्कार : डॉ. आनंद दामले पारितोषिक, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

* नरेंद्र मोडी, नवी भाजपा, बदलता भारत हे नरेंद्र मोदींचे चरित्र प्रकाशित (२०२३)

Prashant Dixit | प्रशांत दीक्षित ह्यांची पुस्तके