लक्ष्मी तेंडुलकर-धौल
** मुंबई विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण.
* ‘सूफीझम’हा त्यांचा आवडीचा आणि संशोधनाचा विषय. याच विषयावर त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
आणखी एक पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर.
* ‘पृथ्वी मीडिया’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली असून या संस्थेमार्फत त्या पुस्तके आणि ‘अॅनिमेशन फिल्म्स’सारख्या माध्यमांतून सर्जनशील लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देतात.
सुनीता लोहोकरे
शिक्षण : एम. ए. (इंग्लिश)
वृत्तपत्रविद्या पदविका,
अनुवादशास्त्र पदविका (सर्व पुणे विद्यापीठ)
*** अनुभव
* सुमारे २६ वर्षे वृत्तपत्रा क्षेत्रांत कार्यरत.
* केसरी व महाराष्ट्र टाईम्स मध्ये विविध पदांवर काम
* आकाशवाणीच्या वृत्तविभागात आठ वर्षे वृत्त निवेदक व भाषांतरकार
* ई.टी.व्ही.साठी लेखन. दूरदर्शनसाठी लेखन-निवेदन,
* वृत्तपत्र, मासिके, दिवाळी अंकांसाठी विपुल लेखन.
* राज्यात व राज्याबाहेर होणा-या वृत्तपत्रीय परिषदा आणि कार्यशाळामध्ये सहभाग.
*** अनुवादित पुस्तके
* डॉ. आई तेंदुलकर (राजहंस प्रकाशन)
* मी महमद खान, शपथेवर सांगतो की... (राजहंस प्रकाशन)
* एक दिवस अचानक (राजहंस प्रकाशन)