Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / Kaustubh Sabale | कौस्तुभ साबळे
Kaustubh Sabale | कौस्तुभ  साबळे
Kaustubh Sabale | कौस्तुभ साबळे

कौस्तुभ भास्कर साबळे हे तंत्रज्ञान, शारीरिक तंदुरुस्ती आणि आध्यात्मिक साधना यांचा सुंदर समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून बी.सी.एस. (कॉम्प्युटर सायन्स) ही पदवी संपादन केली.
IT क्षेत्रातील तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी विशेषतः बँकिंग व वित्तीय सेवाक्षेत्रात Quality आणि Agile तज्ज्ञ म्हणून आपली ठसठशीत ओळख निर्माण केली आहे. तंत्रज्ञानातील झपाट्याने झालेल्या बदलांचे ते केवळ साक्षीदार नाहीत, तर त्या बदलांना सक्रियपणे दिशा देणारे योगदानकर्ते आहेत.

Kaustubh Sabale | कौस्तुभ साबळे ह्यांची पुस्तके