डॉ. चंद्रशेखर फणसळकर | Dr.Chandrashekhar Fansalkar
जन्म : २१ सप्टेंबर १९६४
एम.बी.बी.एस., एम.डी. नाटककार, नट, व्याख्याता, संस्कृती-अभ्यासक, अनेक पुरस्कारांनी गौरवित.
एकांकिकासंग्रह
टॅक्स फ्री आणि इतर एकांकिका
अॅनेस्थेशिया आणि इतर एकांकिका
एक भाषित: परवा आमचा पोपट वारला.
नाटके :
खेळीमेळी वा गुरू त्याची पाचवी
आणि थोडी ओली पाने
अनुवादित नाटके :
येते आई (मूळ इंग्रजी नाटक नाइट मदर; मूळ लेखक : मार्शा नॉर्मन),
मिझरी (मूळ कादंबरी : मिझरी; मूळ लेखक : स्टीफन किंग)
कथासंग्रह : गवसलेल्या गोष्टी
कविता : दत्तक कविता
चित्रपट संवाद : अस्तित्व (मराठी), देह (हिंदी),