
शिक्षक, संशोधक व विज्ञानप्रसारक
पीएचडी सूक्ष्मजीवशास्त्रात
वृत्तपत्रविद्याशास्त्रात सुवर्णपदक
व्यवस्थापनशास्त्र पदवी
प्रकाशित साहित्य
* विज्ञानकथासंग्रह : 'मंगळ कुजबुजला' /'डीएनएचा आक्रोश' / 'बीजांकुर'
* विज्ञान, साहस आणि व्यवस्थापन या विषयांवर ३० पुस्तके
* विविध दैनिके, नियतकालिके व दिवाळी अंकांमधून विज्ञान, साहस आणि व्यवस्थापन या विषयांवर लेखन
पुरस्कार :
* गिर्यारोहणातील विशेष प्राविण्याबद्दल भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती मा.व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते रौप्यपदक, १९७३
* 'महाराष्ट्राचा उत्कृष्ट भ्रमणवीर' पुरस्कार, महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते, १९८३
* 'गिर्यारोहण रम्य साहस' : 'उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती' पुरस्कार, महाराष्ट्र शासन, १९९३
* 'उत्कृष्ट विज्ञानप्रसारक' : मराठी विज्ञान परिषद, अखिल भारतीय अधिवेशन, २००३