Home / Authors / Abhay Sadavarte | अभय सदावर्ते
Abhay Sadavarte | अभय सदावर्ते
Abhay Sadavarte | अभय सदावर्ते

अभय सदावर्ते :-

जन्म : १ सप्टेंबर १९६१

शिक्षण : बी. कॉम, एल.एल.बी.

व्यवसाय : औद्योगिक सल्लागार

अनुवादित साहित्य :

भारत २०२० च्या सहस्रकाचा भविष्यवेध
मूळ पुस्तक : इंडिया २०२० व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम - ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि डॉ. वाय.एस. राजन

बखर इस्त्रोच्या अग्निबाणांची
मूळ पुस्तक : रीच फॉर द स्टार्स - गोपाल राज

हेडली आणि मी
मूळ पुस्तक : हेडली and आय - एस झैदी आणि राहुल भट

बखर इस्त्रोच्या अग्निबाणांची
मूळ पुस्तक रीच फॉर द स्टार्स - गोपाल राज

Abhay Sadavarte | अभय सदावर्ते ह्यांची पुस्तके